Tag: Tree plantation at Asore

Tree plantation at Asore

असोरे येथे उपसभापती निलेश सुर्वेच्या उपस्थितीत वृक्षारोपण

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील कुणबी विकास मंडळ असोरे (रजि.)यांच्या वतीने असोरे गावात वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम संपन्न झाला. ""आपलं गाव.. आपला अभिमान... विकासासाठी सर्वांचे योगदान""  या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन पर्यावरण ...