रत्नागिरी येथे कोषागार दिन साजरा
कर्मचाऱ्यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा -लेखाधिकारी बिरादार रत्नागिरी ता. 01 : कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पाडल्यास एखादे क्लिष्ट कामही सोपे होवून ...
