काँक्रीट प्लँटफाँर्ममुळे गुहागर बसस्थानकाचा कायापालट
खड्डेमुक्त झाल्याने बसचालकांमधून समाधान गुहागर, ता. 28 : गुहागर बसस्थानकाच्या प्रथमच काँक्रीट प्लँटफाँर्मचे काम सुरु झाल्याने त्याचा कायापालट झालेला दिसून येत आहे. विस्तारीत सुसज्ज अशा कामाचा दर्जाही चांगला राखण्यात आला ...