Tag: Transfers of police officers

५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, ता. 28 : राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत असून आता तब्बल 51 ...