मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम
भात पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प प्रशिक्षण गुहागर, ता. 18 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे ...