पालशेत येथील नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सांगता
गुहागर, ता. 14 : आर पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालशेत येथे 4 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 अखेर गुहागर तालुक्यातील नवनियुक्त शिक्षकांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले ...