उमराठ येथे पशुसंवर्धन विभागातर्फे प्रशिक्षण
पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय, शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठच्या सहकार्याने नवलाई देवीची सहाण सभागृह येथे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय, शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन या विषयांबाबत तज्ञांमार्फत एक दिवसीय ...