Tag: Tourism Places in Guhagar

फोटोग्राफी स्पर्धेत राजापूरचे प्रदीप कोळेकर प्रथम

स्थानिक पर्यटन स्थळ नोंदवा

अथांग ते उत्तुंग असा आपला रत्नागिरी जिल्हा पर्यटन पूरक बाबींनी ओतप्रोत भरलेला आहे. परंतु या बाबींची आपल्याला पुरेशी कल्पना नाही की या स्थळांच्या संदर्भातील एकत्रित माहिती कुठे उपलब्ध आहे किंवा ...

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

व्यवसायात ९० टक्के  घट; निम्म्याहून अधिक बेरोजगार, ‘एमटीडीसी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष पुणे : टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे ९० टक्के  व्यवसाय कमी झाला, ५० टक्के  खोल्यांचे आगाऊ आरक्षण रद्द झाले, ५० टक्के  ...

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

तवसाळ समुद्रकिनारी एकाच दिवशी सापडली 7 घरटी गुहागर, ता. 28 : अँगलिंग फिशिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी कासवांची 7 घरटी सापडली.  येथील कासवमित्रांनी एकूण 8 घरट्यांतून 872 कासवांची ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

निसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ...

गुहागरच्या समुद्रावर निळा लाट्या

गुहागरच्या समुद्रावर निळा लाट्या

डिसेंबरमध्ये पर्यटकांनी मिळणार वेगळा अनुभव समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येवू लागलाय. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई मधुन दिसते. क्षणभर संपूर्ण वीजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग ...

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

गुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

कोरोनानंतर बहरला पर्यटन व्यवसाय

गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास ...

कोकण समुद्रकिनारपट्टी प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प

कोकण समुद्रकिनारपट्टी प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प

कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनचा पुढाकार ; गुहागर बाग किनारी स्वच्छता मोहीम गुहागर : कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनच्या केतन वरंडे व सुशांत निंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेसाठी युवावर्गाला आव्हान ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

गुहागर : कोरोना लॉकडाऊनमधील शिथिलता,  पर्यटन हंगामाला प्रारंभ आणि दिवाळीची सुट्टी असल्याने गुहागर तालुक्‍यात पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे. गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.गेले ८ महिने महिन्यापासून कोरोना ...

Suvarndurga

मंडणगड ते गुहागर – सागरी पर्यटन

कोकणातील पर्यटन समुद्रावरील दंगामस्ती शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.  त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे पर्यटकांचे खास आकर्षण असते.  त्याचसाठी पर्यटक मुरूड, हर्णै, कर्दे, आंजर्ले, केळशी, कोळथरे, गुहागर, ...