राजू भाटलेकर यांचा पर्यटन मित्र पुरस्काराने गौरव
रत्नागिरी, ता.29 : सातत्याने कोकणच्या पर्यटन वाढीसाठी योगदान देणाऱ्या राजू भाटलेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राजू भाटलेकर हे गेली पंधरा वर्षे ...
