अंध आईवडिलांनी मुलीचा पहिला वाढदिवस केला स्वकमाईतून
कुडलीतील संजयची कथा; नॅबच्या आधाराने गिरणी आणि दुकान गुहागर, ता. 14 : वयाच्या आठव्या वर्षी एका शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेला कुडलीतील संजय माटल आज स्वत:च्या पायावर उभा आहे. आईवडिल, २ भाऊ, ...
कुडलीतील संजयची कथा; नॅबच्या आधाराने गिरणी आणि दुकान गुहागर, ता. 14 : वयाच्या आठव्या वर्षी एका शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेला कुडलीतील संजय माटल आज स्वत:च्या पायावर उभा आहे. आईवडिल, २ भाऊ, ...
गुहागर : नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेसाठी नव्या अत्याधुनिक यंत्रांची खरेदी केली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत डीपीआर मधुन 26 लाख 13 हजार 700 रुपयांचा निधी मिळवला. त्यातून नगरपंचायतीने प्लास्टीक बेलींग मशीन, ...
गुहागर, ता. 14 : येथील नगरपंचायतीने आणलेल्या ट्रिनिटी सक्शन व्हॅनचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांनी केले. 14 व्या वित्त आयोगामधील 50 टक्के स्वच्छता निधीतून 31 लाख 97 हजार 575 रुपयांचा ...
खासदार सुनील तटकरेंच्या गुहागर दौऱ्यात नियुक्त्या जाहीर गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद गेले अनेक महिने रिक्त होते. मंगळवारी दि. १३ रोजी गुहागर दौऱ्यावर आलेले खासदार सुनील तटकरे ...
गुहागर : रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार सुनील तटकरे 30 मे 2019 नंतर आज प्रथमच गुहागरमध्ये येत आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी विजयी खासदार तटकरे गुहागरमध्ये येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ...
गुहागर : प्रसिध्दीपासून कोसो मैल दूर राहून समाजासाठी अहोरात्र धडपणारे विनायक शंकर ओक तथा विनुमास्तर, ओक गुरुजी यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ...
अपूर्व शारंगपाणी; दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल मिळाले युएन पदक गुहागर : चिपळूणचा सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांना भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर बढती मिळाली आहे. शहरातील निवृत्त वायुसेना अधिकारी हेमंत भागवत यांच्यानंतर ...
गुहागर : गुहागर शहरातील पत्रकारांना आमदार भास्कर जाधव यांनी ऑक्सिमिटर व पल्समिटर दिले. शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गुहागरच्या संपर्क कार्यालयात या वस्तुंचे वितरण करण्यात आले.रुग्णवाहिकेच्या उद्घाटन ...
आमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ...
भरारी पथकारी कारवाई, 1 लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल गुहागर : तालुक्यातील नरवण येथे राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीच्या भरारी पथकाने आज छापा टाकला. यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याच्या 750 ...
गृहमंत्री अनिल देशमुख : 29 कोटी 66 लाख रुपयांची दंड आकारणी (वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर यांच्या माहितीवरुन)गुहागर : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 75 ...
मंत्रीमंडळ बैठक : पर्यटन विभागात महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सध्या शाळा बंदचा निर्णय राज्य सरकारने कायम ठेवला आहे. दिवाळीनंतरची स्थिती लक्षात घेवून शाळांबाबतचा निर्णय घेतला जाणार ...
गुहागर : ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षीचा हा पुरस्कार मार्गताम्हाने महाविद्यालयाचे ...
गुहागर : तालुक्यातील पालशेत येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल गुहागर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी योगदान दिले. कोरोनाच्या संकटामध्ये रक्तामधील विविध घटकांची रुग्णाला आवश्यकता ...
गुहागर : धोपावे डावलवाडीतील ग्रामस्थ गंगाराम पांडुरंग भेकरे यांचे २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.१५ वा. साई आशा हाँस्पिटल, नवी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्यामागे पत्नी, तिन मुलगे, ...
गुहागर : तालुक्यातील कोकण एलएनजी प्रा. लि. या प्रकल्पात गॅसवाहु जहाजे येण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यानंतर (15 सप्टेंबरनंतर) आज तिसरे गॅसवाहु जहाज प्रकल्पात दाखल झाले असून त्यातून गॅस काढून घेण्यास ...
गुहागर नगरपंचायत, विषय समित्यांची बिनविरोध निवड गुहागर, ता. 06 : येथील नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. सलग तिसऱ्यावर्षीही कोणताही बदल न करता पूर्वीच्याच सभापतींकडे सोपविण्यात आली. त्यामुळे ...
१३ डॉक्टरांचा पुढाकार, अत्यल्प शुल्कात अद्ययावत सुविधा गुहागर : कोविड रुग्णांसाठी खासगी, 25 बेडचे कोविड केअर सेंटर शृंगारतळीत सुरु झाले आहे. प्रशस्त खोल्या, 24 तास डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफची उपलब्धता, ...
शौर्य पदक आणि दिपक जोग पुरस्काराने सन्मानित गुहागरचा सपुत्र गुहागरचे सपुत्र, मुंबई लोहमार्ग पोलीस विभागीतील पोलीस निरिक्षक यांना कोविड योद्धा पुरस्कार देवून झी २४ तासने गौरविले आहे. 2008 मध्ये मुंबईवर ...
भाद्रपदात गणेश चतुर्थीला गुहागर न्युजच्या कामाला सुरवात झाली. अनंत चतुदर्शीला गणपती विर्सजनाच्या लाईव्ह इव्हेंटने आम्ही तुमच्या पर्यंत पोचलो. आणि २ सप्टेंबरला आई व्याघ्रांबरीचा आशिर्वाद घेवून गुहागर न्युज हे वेब पोर्टल ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.