२६ जानेवारीपर्यंत टिळक स्मारकाचे काम पूर्ण होणार
पालकमंत्री सामंत, पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक यांना अभिवादन रत्नागिरी, दि. 03 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थानी असणाऱ्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार ...