Tag: Tilak death anniversary at Abhyankar School

Tilak death anniversary at Abhyankar School

अभ्यंकर विद्यामंदिरात लो. टिळक पुण्यतिथी

रत्नागिरी,ता. 01 : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी लोकमान्य टिळक व भारतमातेच्या प्रतिमेला ...