प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको
एसटीमध्ये 'डिजिटल' प्रणालीद्वारे मिळणार तिकिट मुंबई, दि. 25 : एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता ...
