चिपळूण संगमेश्वर दरम्यान उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक
रत्नागिरी, ता. 25 : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण-संगमेश्वर विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामांसाठी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सकाळी १०.३० या वेळेत ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ३ ...
