चित्पावन ब्राह्मण मंडळाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस
साठाव्या संगीत राज्यनाट्य स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ नाटक तृतीय गुहागर, ता. 01 : रत्नागिरीत साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सादर केलेल्या कै. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ...