रत्नागिरीत खल्वायनतर्फे नाट्य कार्यशाळा
प्रवेश निश्चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा रत्नागिरी, ता.10 : खल्वायन संस्थेमार्फत २१ ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कै. चंद्रशेखर जोशी स्मृतीप्रित्यर्थ नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित ...
