भाट्ये किनाऱ्यावरील सहलीने दिली संशोधनाची दृष्टी
रत्नागिरी, ता. 13 : सकाळी धुके आणि गुलाबी थंडी अशा प्रसन्न वातावरणात भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात किनारा सहलीचे आयोजन केले. यामध्ये रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ...
