गुहागरातल्या एका ग्रामपंचायतीचा अजब कारभार
मान्यवरांना खुश करण्याचा खर्च ठेकेदाराच्या माथी गुहागर, ता. 14 : जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराची सद्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या एका ...