सुरक्षा दलांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर, ता. 10 : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अलशिपोरा येथे आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या ...