वेळंब येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रम संपन्न
बौद्ध तरुणांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही ; शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे गुहागर, ता.18 : भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानवादी धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना दिला. त्याचे योग्य पालन आपण ...