राज्यात पेपरफुटीची प्रकरणे आली समोर
गुहागर, ता. 22 : राज्यात बारावी बोर्ड परीक्षेच्या काल (ता. 21 फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरवेळी राज्य सरकारच्या ‘मिशन कॉपीमुक्ती’चाही फज्जा उडाला. इंग्रजीच्या पेपरवेळी सर्रास कॉपीचा पुरवठा सुरुच होता. राज्यात ...
