नवदांम्पत्यानी भांडणाच्या वादातून नदीत उडी टाकली
नवदांपत्य अद्यापही बेपत्ताच; आतेचा हृदयविकाराने मृत्यू गुहागर, ता. 01 : चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून बुधवारी सकाळी वाशिष्ठी नदीत उडी मारून बेपत्ता झालेल्या नवदांपत्याचा दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही. एनडीआरएफच्या पथकासोबत ...