राष्ट्रवादी काँग्रेसच्या दणक्याने गुहागरातील खड्डे भरले
गुहागर, ता. 18 : गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पडलेले खड्डे तत्काळ भरून टाका, अन्यथा गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ...