मायलेकींमध्ये रंगलेल्या लढतीत आईने मारली बाजी
आरे वाकी पिंपळवाट ग्रामपंचायत निवडणुक गुहागर, ता. 21 : एखाद्या निवडणुकीत एकाच घरातील दोन सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुक लढवतात हे ही नवे नाही. परंतु एकाच ग्रामपंचायतीत, एकाच प्रभागात, एकाच प्रवर्गातून ...