कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी दिली उद्योजक व शेतकऱ्यांना भेट
रत्नागिरी, ता. 19 : महाराष्ट्र राज्याचे मंत्री, कृषि महाराष्ट्र राज्य, श्री. अब्दुलजी सत्तार, यांची दि. 15/12/2022 रोजी रत्नागिरी तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योजक तसेच प्रगतशील श्री शेतकरी ऋषिकेश परांजपे गाव -मिरजोळे ...
