शासनाने बनवलेला नकाशा जनतेसमोर ठेवला
नगराध्यक्ष राजेश बेंडल, हरकती व सूचनांची संधी गमावली असती गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यामुळे विकासाच्या मर्यादा कमी केल्या आहेत. तरीही हरकती व सूचनांचा नागरिकांचा हक्क अबाधित रहावा. ...