Tag: The mail received at the post office was not delivered.

वेळणेश्वर येथील पोस्टमनने टपालांचे वितरण केलेच नाही

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दिड वर्षे पोस्टात आलेली टपालेच पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्टरानी  केलेल्या पाठपुराव्यामध्ये  उघडकीस आली आहे. येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरून नव्याने रूजू ...