महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर
राज्यातील पहिले रेल्वे शीतगृह; दोन हजार टन साठवण क्षमता गुहागर, ता. 19 : हापूस आंबा, मासळी, द्राक्षे आणि डाळिंबासारख्या नाशवंत उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण रेल्वेने शीतसाखळी विकसित करण्याचा पुढाकार ...
