बालगंधर्व नाट्यगृहात कोकणातील महिलांचे पहिले नमन
गुहागर, ता. 25 : रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या मंडळामार्फत माऊली महिला नमन मंडळाची स्थापना करून महिला कलाकारांना व्यासपीठ ...
