एसटीच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला दोन महिने मुदतवाढ
सवलत धारकांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करता येणार नोंदणी मुंबई, दि. 25 : एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव ...
