उदय सामंत प्रवासात असताना बोटीचे इंजिन भर समुद्रात बंद
दुसरी स्पीड बोट आल्याने संकट टळले मुंबई, ता. 21 : राज्यात नेत्यांच्या अपघातांच्या घटना सुरू असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा मोठ्या अपघातातून बचावले आहेत. मांडवाहून मुंबईत येताना ते प्रवास करत ...
