Tag: The beginning of cricket of the Mahapurush team

महापुरुष संघाच्या नवीन क्रिकेट हंगामाची सुरवात

महापुरुष संघाच्या नवीन क्रिकेट हंगामाची सुरवात

गुहागर, ता. 25 : सालाबादप्रमाणे महापुरुष क्रिकेट संघाच्या नवीन वर्षाच्या क्रिकेट हंगामाची सुरवात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. यावेळी महापुरुष मंदिरात महापुरुष महाराजांच्या पुजन करण्यात आले. चालू क्रीडा वर्षात सर्व ...