वेळणेश्वर मंदिराला आदित्य ठाकरे यांची भेट
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनक्षेत्र वेळणेश्वर येथील श्री. वेळणेश्वर मंदिराला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे हे वेळणेश्वर येथील धूप ...