तवसाळ श्रीदेवी महामाई सोनसाखळी मंदिराचा कलशारोहण सोहळा
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तवसाळ श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा शुक्रवार १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन ...