Tag: Tehsildar Warale

Palm Tree Plantion in Guhagar

गुहागर तालुक्यात होणार ताडगोळ्याची लागवड

तहसीलदार सौ. वराळे; 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य गुहागर, ता.28 : तालुक्यात यावर्षी 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी एक हजार झाडे वनखात्याकडून तर पाचशे झाडे खेडमधून आणली आहेत. ...