उमराठला टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान
गुहागर तालुक्यातील उमराठ आणि पाभरे-कुटगीरी ग्रामपंचायत टी.बी. मुक्त गुहागर, ता. 12 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२३ वितरण सोहळा बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह ...