सीए, करसल्लागारांच्या क्रीडा स्पर्धांना सुरवात
रत्नागिरी, ता. 22 : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए, करसल्लागार व कर्मचाऱ्यांच्या स्पोर्टस् कार्निव्हलला (क्रीडा महोत्सव) आजपासून प्रारंभ झाला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर या स्पर्धेचा प्रारंभ ...