मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा
गुरुनानक खालसा महाविद्यालय विजेते; वर्तक महाविद्यालय उपविजेते रत्नागिरी, ता. 29 : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषांच्या तायक्वांदो स्पर्धेच्या माटुंगा, मुंबई येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर वाशी- पालघर येथील ...

