संवादिनीवादक सादर करणार नाट्यगीतांची सिम्फनी
"शतसंवादिनी २.०"ची हाऊसफुलकडे वाटचाल रत्नागिरी, ता. 09 : पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त 'चैतन्यस्वर' आणि 'सहयोग रत्नागिरी' २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता "शतसंवादिनी २.०" कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...