जानवळे येथील स्वप्नील बैकर याची पोलीस भरतीमध्ये निवड
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील जानवळे बैकरवाडी येथील स्वप्नील सुरेश बैकर याची पोलीस भरतीमध्ये मुंबई शहर येथे निवड झाल्याने गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. Swapnil Baker selected in police recruitment ...