Tag: Suvidha Sangeet Academy

Suvidha Sangeet Academy

अखिल भारतीय गांधर्व संस्थेचे अधिकृत परीक्षा केंद्र गुहागरमध्ये

गुहागर, ता. 08 : "अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ" या संस्थेचे अधिकृत परीक्षा केंद्र गुहागर मध्ये "सुविधा संगीत अकादमी" ला मिळाले आहे. त्यामुळे गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शास्त्रीय गायन, तबला, ...