त्वचेच्या रक्षणासाठी सनस्क्रीन वापरा
गुहागर, दि.12 : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेला अधिक चांगल्या प्रकारे जपावे लागते. जरी आपण उन्हापासून आपल्या त्वचेचाबचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, सनग्लासेस आणि मास्क वापरत असलो तरी सुद्धा आपण अजून काळजी ...