रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे उन्हाळी प्रदर्शनाला सुरवात
रत्नागिरी, ता. 23 : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे पर्यटक, रत्नागिरीकरांसाठी टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित महिला बचत गट, महिला उद्योगिनींनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला दिमाखदार सुरवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन ...