आज ‘एक्सपोसॅट’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
इस्त्रोची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिमानास्पद कामगिरी श्रीहरिकोटा, ता. 01: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सन २०२४ च्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. ...