आ. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश
कोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर होणार गुहागर, ता. 01 : कोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्यात यासाठी सतत विधानसभेत आवाज उठवून तसेच संबंधित विविध मंत्री यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन ...