क्रिडा स्पर्धेत तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेचे यश
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील तवसाळ येथे दिनांक २०/२१ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी शाळेतील मुलांनी घवघवीत यश संपादित केले. यावेळी ...