विज्ञान प्रदर्शनात पाटपन्हाळे हायस्कूलचे सुयश
गुहागर, ता. 12 : गुहागर तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन आबलोली विद्यालयात नुकतेच संपन्न झाले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले. ...
