हॅकेथॉन स्पर्धेत मुर्तवडे नं.२ कातळवाडी शाळेचे सुयश
मेघा तांबे, आर्यन गोरीवले, सार्थक रांबाडे विद्यार्थी ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने ...