Tag: Success of Mandaki-Palvan Agricultural College

Success of Mandaki-Palvan Agricultural College

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयाचे मयूरपंख २०२५ मध्ये यश

गुहागर, ता. 24 :  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी ...