पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलचे यश
खो-खो स्पर्धेत मुलींचा संघ गुहागर तालुक्यात प्रथम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या आणि गुहागर तालुक्यातील देवघर येथे ...